चार टक्के द्या, मगच काढू पगार

ट्राफिक वार्डनचे १० महिन्यांचे वेतन रखडवले अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा-आमदार संजय केळकर ठाणे – ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार आणि लाचेची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून चार टक्क्यांसाठी ट्राफिक वार्डनचा १० महिन्यांचा पगार … Continue reading चार टक्के द्या, मगच काढू पगार